जगप्रसिद्ध कॉफी हाऊस ‘स्टारबक्स’ (Starbucks) आता आपल्या मेनूमध्ये फिल्टर कापीचा समावेश करणार आहे. याच फिल्टर कापीचा इतिहास जणून घेऊ या व्हिडीओमधून.#filtercoffee #starbucks ##southindian #coffeemaking